सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी ६१ ने वाढ झाली, तर वाळवा तालुक्यातील कामेरी येथील ५८ वर्षीय पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहरात शुक्रवारी २३, तर महापालिका क्षेत्रात ३४ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात जिल्ह्याती ...
सांगली शहरातील विश्रामबाग येथील पोलीस वसाहतीमध्ये घरातील कपाटात ठेवलेली ४० हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबविली. याप्रकरणी माया प्रमोद चव्हाण (रा. लाईन क्रमांक ६, रूम नंबर ५६, पोलीस लाईन, विश्रामबाग, सांगली) यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. ...
पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये तूर्तास लॉकडाऊन करू नये, पण कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची , सोशल डिस्टंसिं ...
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, एकाच दिवसात ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात मिरज शहरातील २२ आणि आटपाडी तालुक्यातील १६ जणांचा समावेश आहे. मिरजेतील ७३ वर्षीय हॉटेलचालक आणि शिगाव (ता. वाळवा) येथील ५२ वर्षीय महिलेचा उप ...
कोरोनाचा वाढता कहर आणि रुग्णसंख्येतही वेगाने वाढ होत असल्याने, लवकर उपचार सुरू करण्यासाठी, कोरोनाचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. यासाठी सांगलीत आता अॅन्टीजेन कीटच्या माध्यमातून जलद तपासणीला सुरूवात झाली असून सांगलीच्या शासकीय रूग्णालयातील कर्मचाऱ्यां ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही लोकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळणे आवश्यक बनले आहे. मास्कचा वापर करण्यासह सोशल डिस्टन्सिंगच्या नि ...
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना बुधवारी एकाच दिवसात तब्बल ७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बुधवारी बाधितांच्या संख्येचा उच्चांक नोंदला गेला असून सांगली शहरात ६३ व्यक्तींना कोरोनाचे निदान झाले. यात महापालिकेच्या सावली निवारा केंद ...