ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्यातरी होम क्वारंटाईनमध्ये उपचार ... ...
सांगली महानगरपालिकेमध्ये ‘करेक्ट’ कार्यक्रम केल्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांचे आता जिल्हा परिषदेत लक्ष असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, मंत्री ... ...
मिरज : राष्ट्र सेवा दलातर्फे मिट्टी सत्याग्रह अभियानांतर्गत क्रांतिकारकांचे रक्त व शेतकऱ्यांच्या घामाने भिजलेली जिल्ह्यातील माती घेऊन राष्ट्रीय संघटक ... ...