Sangli Morcha: वेगाने वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ होत आहे. त्यांच्या घुसमटीला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी केले. महागाईविरोधात भावना व्यक्त करण्यासाठी शहरभरात पेट्या वितरीत केल्या. नागरीकांन ...
Bjp PetrolPump Sangi : सांगली जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना मोफत हवा, पिण्याचे पाणी व स्वछतागृह आदी सुविधा त्वरीत उपलब्ध करण्याची मागणी भाजपने केली. अनेक पंपांवर सुविधा नसल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यानुसार ...
Petrol Hike Sangli : पेट्रोल, डिझेल दरवाढ, महागाईविरोधात सोमवारी मदनभाऊ युवा मंचाच्यावतीने सांगलीत अनोखे आंदोलन करण्यात आले. महागाई कधी कमी होणार, असे म्हणत युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या प्रतिमेला कौल लावला. ...
Crimenews Sangli : देशभरातील सोने तस्करीच्या गुन्ह्यांचे धागेदोरे सांगलीपर्यंत पोहोचू लागले आहेत. केरळमध्ये वर्षभरापूर्वी उघडकीस आलेल्या सोने तस्करीच्या तपासादरम्यान, किमान १०० किलो सोने आजवर सांगलीला पाठवल्याचे तपास संस्थांना आढळले आहे. दरम्यान, तपा ...
CoronaVIrus Sangli : वाळवा, मिरज आणि कडेगाव तालुक्यांच्या कोरोनाविषयक बेफिकीरीमुळे जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हिटी रेट १० टक्क्यांच्या खाली येण्यास तयार नाही. तीन तालुक्यांमुळे संपूर्ण जिल्हा वेठीस धरला गेला आहे. तेथील दररोज वाढत्या रुग्णसंख्येने जिल् ...
leopard ForestDepartment Sangli : कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एमच्या डोंगरात रविवारी बिबट्याने दर्शन झाले. दुपारी सव्वा एक वाजता बिबट्या डोगरात आढळून आला. ...
corona cases in Sangli : पॉझिटीव्हीटीचा दर कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी. मोकाटपणे फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करावी, पोलीसांनी गस्त वाढवावी असे आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र मं ...
corona cases in Sangli : अवघे जग कोरोनाविरोधात लढत असल्याच्या युद्धजन्य काळातच ३७५ बालकांनी या जगात प्रवेश केला. विशेष म्हणजे यातील बहुतांश अर्भके जन्मत:च कोरोनाबाधित होती, पण योग्य वैद्यकीय उपचार आणि जन्मजात प्रतिकारशक्तीच्या जोरावर ती कोरोनामुक्त ...