लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरवडे येथे काेराेना याेद्ध्यांचा सन्मान - Marathi News | In honor of Kareena Yeddy at Arwade | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरवडे येथे काेराेना याेद्ध्यांचा सन्मान

मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथे सिद्धनाथ हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून आरोग्य विभाग, आशा सेविकांसह कोरोना योद्ध्यांचा सत्कार खासदार संजयकाका ... ...

बाेरगावमध्ये रस्त्यावरील खडीच्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा - Marathi News | In Bargaon, traffic was obstructed due to piles of rocks on the road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाेरगावमध्ये रस्त्यावरील खडीच्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्क बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील सिद्धार्थनगरनजीक महामार्गाच्या मध्यमागी तब्बल चार महिन्यांपासून खडीचा मोठा ढीग ठेकेदाराने ... ...

अग्रण धुळगावचे जैवविविधता उद्यान आदर्श ठरेल - Marathi News | Leading Dhulgaon Biodiversity Park would be ideal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अग्रण धुळगावचे जैवविविधता उद्यान आदर्श ठरेल

कवठेमहांकाळ : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील सह्याद्री देवराई संस्थेमार्फत निर्माण करण्यात येणारे ‘सह्याद्री-देवराई-अग्रणी’ जैवविविधता उद्यान राज्यात एक आदर्श ... ...

वाळव्यात पूर्ववैमनस्यातून युवकावर चाकू हल्ला - Marathi News | Knife attack on youth out of prejudice in the desert | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाळव्यात पूर्ववैमनस्यातून युवकावर चाकू हल्ला

आष्टा : वाळवा येथील किरण महादेव कावडे (वय १८. रा. श्रमिकनगर वाळवा) याच्यावर पूर्ववैमनस्यातून चाकूने हल्ला करण्यात आला. ... ...

प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालयाचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for a bird museum in Pratap Singh Udyan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालयाचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील प्रतापसिंह उद्यानात महापालिकेच्यावतीने पक्षी संग्रहालय उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी ... ...

जबरी चोरीतील दोघांना अटक - Marathi News | Two arrested for robbery | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जबरी चोरीतील दोघांना अटक

सांगली : चाकू दाखवून मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. साहेबराव बिरमल खैरावकर (वय १९, रा. प्रगती कॉलनी, ... ...

सलून दुकानातून सव्वातीन लाखांची चोरी - Marathi News | Theft of Rs 25 lakh from a saloon shop | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सलून दुकानातून सव्वातीन लाखांची चोरी

--------------- सांगलीत मोबाइलसह रोकड लंपास सांगली : शहरातील कुदळे प्लॉट परिसरातील घरातून मोबाइलसह दहा हजारांची रोकड चोरट्याने चोरून नेली. ... ...

वाळवा तालुक्यात भडकंबे, हुबालवाडी ठरले नवे हॉटस्पॉट - Marathi News | Bhadkambe, Hubalwadi became new hotspots in Valva taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाळवा तालुक्यात भडकंबे, हुबालवाडी ठरले नवे हॉटस्पॉट

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात सोमवारी नव्या २६४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यातील सात जणांचा मृत्यू झाला असून, शहरी भागातील ... ...

शिराळा तालुक्यात ७६ रुग्ण - Marathi News | 76 patients in Shirala taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळा तालुक्यात ७६ रुग्ण

शिराळा : तालुक्यात मंगळवारी २९ गावामध्ये ७६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्याने आराेग्य यंत्रणेला ... ...