
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

सांगली :अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी दिला धक्का; वाचा जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी
Maharashtra Local Body Election Results 2025 : राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. धक्कादायक निकाल समोर आले आहेत, राज्यभरात जल्लोष सुरू झाला आहे. ...

रायगड :रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
श्रीवर्धन नगरपालिकेत जनतेने नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला पसंती दिली. परंतु याठिकाणी जिंकून आलेले उमेदवार नगराध्यक्ष अतुल चौगुले हे शिंदेसेनेत जाणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ...

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
Maharashtra 246 Nagaradhyaksha Election Result 2025: स्थानिक कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या नगरपरिषद निवडणुकीचे निकाल अखेर हाती आले आहेत. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ठिकाणी विजय मिळवला आहे. ...

जळगाव :“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: भाजपाने रक्षा खडसे यांना फारशी मदत केली नाही. कार्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळाला नाही. मंत्री पंधरा-वीस मिनिटे जिल्ह्यात येऊन निघून गेले, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला. ...

राष्ट्रीय :"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
एका पित्याने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आपलं घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, नातेवाईक आणि गावकऱ्यांकडे मदत मागितली. पण दुर्दैवाने ते आपल्या मुलाला वाचवू शकले नाहीत. ...

बीड :धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
धारूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झली... ...

व्यापार :रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवासी भाड्यात थोडीशी वाढ जाहीर केली आहे. हे बदल फक्त काही लांब पल्ल्याच्या भाडे श्रेणींमध्ये लागू होतील. ...

अहिल्यानगर :संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
डॉ. मैथिली तांबे ठरल्या महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या नगराध्यक्षा ...

रत्नागिरी :“कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Khed Nagar Parishad Election Result 2025: बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालणारा शिवसैनिक मुंबईतील निवडणुकीतही अशाच प्रकारच्या विजयाची पुनरावृत्ती करून दाखवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ...

व्यापार :एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
Gold Silver Rate : गेल्या आठवड्यात चांदीच्या किमती प्रति किलो १६,००० रुपयांच्या विक्रमी किमतीपर्यंत वाढल्या आहेत, तर सोन्यातही माफक पण सातत्यपूर्ण वाढ सुरू आहे. ...

व्यापार :नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
Amul Franchise Business: देशातील नामांकित दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपनी अमूलने सर्वसामान्यांसाठी व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध करून दिली. ...
