शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आटपाडीत व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एकजण ताब्यात, अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:33 IST

पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे चौकशी

आटपाडी : तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात चौघांना अटक झाल्यानंतर एका व्हायरल व्हिडीओमुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये ‘या प्रकरणातून सुटायचे असेल, तर ५० हजार रुपये द्यावे लागतील, मी मध्यस्थी करतो’, असा संवाद आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पोलिसांची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. व्हायरल क्लिपमधील संभाषणात काहींची नावे असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती.या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी आटपाडी पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांची भीती दाखवून आर्थिक मागणी केल्याच्या प्रकाराची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. अजून दोन व्यक्तींचे जबाब घेणे बाकी आहे. – विपुल पाटील, पोलिस उपअधीक्षक, विटा