शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बिळूर येथे ट्रक-दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू, महिला जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 17:55 IST

दरीबडची : बिळूर (ता.जत) येथील लक्ष्मी फाटा जवळ मालवाहतूक ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू व ...

दरीबडची : बिळूर (ता.जत) येथील लक्ष्मी फाटा जवळ मालवाहतूक ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू व एकजण गंभीर जखमी झाला. गुरबसू शंकर जाबगोंड (वय ५०,रा.बिळूर) असे मृताचे नाव आहे. तर सावित्री जाबगोंड (वय ५५) ही महिला गंभीर जखमी झाली. घटनास्थळावरुन चालकाने ट्रक सोडून पलायन केले. आज शुक्रवारी (दि.८) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.बिळूर येथील गुरापा जाबगोंड हे सकाळी दुचाकी क्रमांक (एमएच -०५,टी-३६०५) दुचाकीने डेअरीला दूध घालण्यासाठी गावात आले होते. दूध घालून ते घरी निघाले होते. दरम्यान  ट्रक गाडी नंबर (एम एच -४३,ई-७६६८)  हा सुग्रास भरुन अथणीला निघाला होता. लक्ष्मी फाटा येथे उतारा असल्याने ट्रक चालकाचा गाडीवरच ताबा सुटल्याने पुढील जाबगोंड यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. दुचाकी वीस फूट फरफत गेली.यावेळी गुरुबसु जाबगोंड ट्रकच्या चाकीखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. तर सावित्री जामगोंड या रस्त्यावर उडून पडल्या. त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला. सावित्री यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.  जत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तराय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविला. जत पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू