कुपवाडमधील एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:24 IST2020-12-23T04:24:17+5:302020-12-23T04:24:17+5:30

सांगली : कुपवाडमधील रामेश्‍वर कैलास यादव (वय ३०) या तरुणास मारहाण करण्यात आली. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याला येथील ...

One beaten in Kupwad | कुपवाडमधील एकास मारहाण

कुपवाडमधील एकास मारहाण

सांगली : कुपवाडमधील रामेश्‍वर कैलास यादव (वय ३०) या तरुणास मारहाण करण्यात आली. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

...

दुधगावमधील एकास मारहाण

सांगली : दुधगाव (ता. मिरज) येथील प्रवीण प्रकाश हेरवाडे (वय ३६) या तरुणास मारहाण करण्यात आली. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले.

...

दुचाकीवरून पडल्याने एक जखमी

सांगली : दुचाकीवरून पडल्याने रवींद्र मधुकर कुलकर्णी (वय ५३, रा. विकास चौक) हे जखमी झाले. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारस येथील शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

...

दुचाकीवरून पडल्याने एक जखमी

सांगली : दुचाकीवरून पडल्याने संदीप चंद्रकांत रसाळे (वय ३५) हे जखमी झाले. सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Web Title: One beaten in Kupwad