शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, संशयित आरोपीस अटक

By घनशाम नवाथे | Updated: October 9, 2024 14:27 IST

संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, परिसरातील गांजा, दारूचा अड्डा उध्वस्त

सुरेंद्र दुपटेसंजयनगर : अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेने सांगली परिसर पुन्हा एकदा हादरल्याचे दिसले. संजयनगर परिसरात नऊ वर्षाच्या चिमुरडीवर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमाराला बलात्कार झाला. याप्रकरणी संशयित आरोपी ईश्वर महादेव कांबळे (वय २६) याला संजयनगर पोलिसांनी तातडीने अटक केली.

आज, बुधवारी हा प्रकार समजताच संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून निदर्शने केली. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. ज्या परिसरात हा प्रकार घडला त्या बंद स्वच्छतागृहाजवळील दारू व गांजा अड्डा उध्वस्त केला.याबाबत माहिती अशी, नऊ वर्षाच्या एका चिमुकलीला मोबाईल दाखवतो म्हणून ईश्वर कांबळे याने तिला तेथे आणले. तिच्यावर बलात्कार केला. त्या मुलीला त्रास होऊ लागला. तिने आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानी संजयनगर पोलिस ठाणे गाठले. रात्री उशिरा फिर्याद नोंदवून ईश्वर कांबळेला अटक केली.या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. तत्काळ परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला. संतप्त नागरिकांनी ज्याठिकाणी हा प्रकार घडला तेथील दोन खोल्या पाडून जमिनदोस्त केल्या. पोलिसांनी तेथे धाव घेतली. तेव्हा आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करत नागरिकांनी शंभर फुटी रस्ता येथे चौकात रास्ता रोको केला. यावेळी दीपक माने, देवानंद शिखरे, माजी नगरसेवक विलास सर्जे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

काल रात्रीच पिडित मुलीची शासकीय रुग्णालयातमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. संशयित आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा काटेकोरपणे तपास केला जाईल. -बयाजीराव कुरळे, पोलिस निरीक्षक, संजयनगर

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस