शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

नांदेड-हुबळी विशेष रेल्वे मिरजमार्गे सुरू, प्रायोगिक तत्त्वावर एक्स्प्रेस धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 14:31 IST

विशेष एक्स्प्रेस पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड या स्थानकात थांबणार आहे

मिरज : नांदेड ते हुबळी दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. विशेष रेल्वेच्या मिरजमार्गे प्रत्येकी तीन फेऱ्या होणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही रेल्वे गाडी नियमित सुरू होणार आहे.दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे नांदेड ते हुबळी दरम्यान शनिवार १६ पासून विशेष रेल्वे धावणार आहे. नांदेड-हुबळी विशेष रेल्वे १६, २३ व ३० रोजी धावेल. नांदेड येथून दुपारी २.१४ वाजता सुटेल. मिरजेत मध्यरात्री २.१५ वाजता व हुबळी येथे सकाळी ९ वाजता पोहोचेल. हुबळीतून ही गाडी १७, २४ व ३१ रोजी सकाळी ११.१५ वाजता सुटेल. मिरजेत सायंकाळी ६.३० वाजता व दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१० वाजता नांदेड स्थानकात पोहोचेल.विशेष एक्स्प्रेस पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड या स्थानकात थांबणार आहे. मिरजेतून मराठवाड्यात जाण्यासाठी प्रवाशांच्या सोयीच्या असलेल्या या विशेष गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास ही रेल्वे नियमित सुरू होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे