शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत खुनी हल्ला, एक गंभीर; चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 11:44 IST

सांगली : संजयनगर परिसरात पूर्वीच्या वादातून चौघांनी मिळून एका तरुणाचा चाकूने भोसकून खूनाचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या ...

सांगली : संजयनगर परिसरात पूर्वीच्या वादातून चौघांनी मिळून एका तरुणाचा चाकूने भोसकून खूनाचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.अशोक ईश्वर म्हारुगडे (रा. संजयनगर) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. राहुल सुखदेव खोत (वय २८), राहुल दिनकर पवार, रितेश सुरेश कांबळे आणि साहिल फारुख जामदार (२७, सर्व रा. संजयनगर) अशी संशयितांची नावे आहेत.जखमी अशोक म्हारुगडे हा आपल्या कुटुंबीयांसह संजयनगरमधील पाचोरे प्लॉट येथे राहतो. संशयितांसोबत त्याचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तो संजयनगरमधील श्रीनिती स्टेशनरीजवळ थांबला होता. तेव्हा संशयित राहुल खोत तिघा मित्रांसोबत आला. पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून शिवीगाळ करत अशोकला दमदाटी केली. राहुलने चाकूने अशोकच्या पोटात भोसकले. हातावरही वार करून गंभीर जखमी करत खुनाचा प्रयत्न केला.घटनेनंतर चौघांनी पळ काढला. जखमी अशोक यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशोकचा भाऊ आनंद याने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी