शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत खुनातील संशयितावर खुनी हल्ला, हल्लेखोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 11:43 IST

सांगली : येथील पोलिस रेकाॅर्डवरील गुन्हेगार प्रशांत विश्वनाथ कदम (वय ४०, रा. खणभाग) याच्यावर खणभागातील बदाम चौक परिसरात रात्री ...

सांगली : येथील पोलिस रेकाॅर्डवरील गुन्हेगार प्रशांत विश्वनाथ कदम (वय ४०, रा. खणभाग) याच्यावर खणभागातील बदाम चौक परिसरात रात्री दहाच्या सुमारास खुनी हल्ला करण्यात आला. तो गंभीर जखमी असून सिव्हिलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.प्रशांत हा २००९ मधील एका खुनातील संशयित आहे. तो खणभागातील दारूगल्लीत रात्री आला होता. तेव्हा त्याच्या पाठलागावर असलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर अंधारात पळाले. जखमी प्रशांतला नागरिकांनी सिव्हिलमध्ये उपचारास दाखल केले. हल्ला झाल्याची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गर्दी जमली होती. पोलिसांनी परिसरातील काही जणांकडे हल्ल्याबाबत चौकशी केली.दरम्यान, जखमी प्रशांतला सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. हल्ल्याची माहिती मिळताच प्रशांतचे नातेवाईक व मित्र सिव्हिलमध्ये मोठ्या संख्येने जमले होते. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा शोध सुरू होता. घटनास्थळी पोलिस निरीक्षक संजय मोरे व पथकाने भेट दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस