शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: पत्नीला सासरी का पाठवत नाही म्हणून सासूला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 19:20 IST

सांगली : सासूरवाडीत येऊन पत्नीला का पाठवत नाही म्हणून दारुच्या नशेत दंगा करून सासूला मारहाण केल्याचा प्रकार संजयनगर परिसरात ...

सांगली : सासूरवाडीत येऊन पत्नीला का पाठवत नाही म्हणून दारुच्या नशेत दंगा करून सासूला मारहाण केल्याचा प्रकार संजयनगर परिसरात घडला. याप्रकरणी जखमी सत्यवा बिरु कोकरे (वय ४०, रा. जिल्हा परिषद मराठी शाळा क्र. ४२ जवळ, संजयनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जावई राहुल धुळा कोळेकर (वय २९, रा. आदगोंडा प्लॉट, संजयनगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!अधिक माहिती अशी, संजयनगर येथे राहणाऱ्या फिर्यादी सत्यवा कोकरे यांच्या घरी मंगळवारी दुपारी ३:००च्या सुमारास त्यांचा जावई संशयित राहुल कोळेकर आला. त्याने पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन सत्यवा यांना शिवीगाळ सुरू केली. ‘तुमच्या मुलीला माझ्यासमवेत पाठवून द्या’, असे जोरजोराने ओरडू लागला.त्यानंतर राहुलने सत्यवा यांच्या मुख्य दरवाजावर दगड फेकून मारले. त्यामुळे सत्यवा या दरवाजा उघडून बाहेर आल्या. तेव्हा राहुलने त्याच्या हातातील लोखंडी कड्याने सत्यवा यांच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर तो पसार झाला. जखमी सत्यवा यांनी उपचारानंतर जावई राहुल कोळेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Man assaults mother-in-law for not sending his wife.

Web Summary : A man in Sangli, angered that his mother-in-law wasn't sending his wife, allegedly assaulted her while intoxicated. The victim, Satyava Kokare, filed a police complaint against her son-in-law, Rahul Kolekar, who is now facing charges.