शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी; घालवायलाच हवी, संजय राऊतांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 13:54 IST

सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

सांगली : ‘अब की बार मोदी सरकार नहीं चलेगा. मोदी सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे. तिला घालवलेच पाहिजे,’ अशी टीका उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. ‘सांगलीतील भाजप खासदाराला जनता आताच तडीपारीची नोटीस देत आहे. गो मोदी म्हणून थाळ्या वाजवायच्या आहेत,’ असेही राऊत म्हणाले.सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रवारी शहरातून रॅली काढली. त्यानंतर मारुती चौकात सभा घेण्यात आली. यावेळी राऊत बोलत होते.संजय राऊत म्हणाले, ‘सांगलीत एकास एक लढाई होईल. पुढील १५ दिवस मी येथेच थांबणार आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरदचंद्र पवार गट) जयंत पाटील म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जिल्ह्यासाठी अनेक विकासप्रकल्प दिले. त्याची दखल येथील मतदार नक्कीच घेतील.’

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अरुण लाड, सुमनताई पाटील, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक प्रा. सुकुमार कांबळे, उद्धवसेनेचे संपर्कप्रमुख नितीन बानगुडे - पाटील आदी उपस्थित होते. परंतु, काँग्रेसचा एकही पदाधिकारी या सभेला उपस्थित नव्हता.

उद्धव ठाकरे कोणाचे ऐकत नाहीत..विरोधकांनी पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून मराठी माणसांचे दोन मोठे पक्ष फोडण्याचे पाप केले. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीशी माझा काही संबंध नाही. उद्धवसेना आणि काँग्रेसचा हा निर्णय आहे. उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात एकदा फिट झाले की ते कोणाचे ऐकत नाहीत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sanjay Rautसंजय राऊत