शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: करगणीतील बेपत्ता मुले अखेर सापडली, जलद तपासामुळे आटपाडी पोलिसांचे होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 13:38 IST

पोलिसांनी तात्काळ विविध पथके तयार करून तपासाला गती दिली

लक्ष्मण सरगर

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील तीन शाळकरी मुले शाळेला जातो असे सांगून घरातून गेलेली मुले घरी न परतल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, आटपाडी पोलिसांनी केलेल्या जलद तपासामुळे ही मुले सुखरुप सापडली. पोलिसांनी जलदगतीने तपास करून मुलांचा शोध घेतल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.शौर्य मारुती बोडरे (वय.१३), स्वप्नील बाळासो भोसले (१३) आणि प्रसाद सुभाष मंडले (१३, सर्व रा. आटपाडी) अशी या मुलांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, संबंधित तिघे मुले बुधवारी (दि.१५) शाळेला जातो असे सांगून घरातून गेली होती. मात्र घरीच परत न आल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर आटपाडी पोलिस ठाण्यात संबंधित मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ विविध पथके तयार करून तपासाला गती दिली होती. आज, शुक्रवारी सकाळी शौर्य बोडरे, स्वप्नील भोसले आणि प्रसाद मंडले हे तिघे आटपाडी बस स्थानक येथे मिळून आली.  यावेळी त्यांनी पंढरपूर येथे पारवे पक्षी विकत घेण्याकरिता निघाले असल्याचे सांगितले. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. पथकामध्ये पोलिस उप निरीक्षक अजित पाटील, पो.हे.का.राकेश पाटील, पो.का.संभाजी सोनवणे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :SangliसांगलीMissingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस