शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

मिरज, कोल्हापूर स्थानकांचा अमृतभारत योजनेत समावेश; वर्गीकरणानुसार पुनर्विकास होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 17:00 IST

माॅडेल स्थानके बनविण्याची केवळ घोषणाच

मिरज : मिरज व कोल्हापूर ही दोन्ही स्थानके रेल्वेने मॉडेल स्थानक  करण्याचे घोषित केले होते. गेली चार वर्षांपासून ही दोन्ही स्थानके मॉडेल स्थानके होणार म्हणून प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वांची रेल्वे अंदाजपत्रकाने निराशा केली आहे. आता सांगली, कऱ्हाड, सातारा व हातकणंगले या स्थानकांसोबत सह अमृतभारत योजनेअंतर्गत मिरज व कोल्हापूर स्थानकांची पुनर्विकास करण्याची घोषणा करण्यात आली आहे.रेल्वेने यावर्षी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी दोन लाख ४१ हजार कोटींची तरतूद केली आहे. यामध्ये नवीन रेल्वेमार्गासह  रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण होणार आहे. देशभरातील एक हजार २७५ रेल्वे स्थानकांचे अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार असून, त्यात  मिरज व कोल्हापूर या दोन्ही मॉडेल रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे.यामुळे ही दोन्ही माॅडेल स्थानके बनविण्याची  केवळ घोषणाच ठरली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील मिरज व कोल्हापूर ही दोन्ही रेल्वे स्थानके महत्त्वाची आहेत. मिरज रेल्वे स्थानक कर्नाटक सीमेवर असल्याने मिरज रेल्वेस्थानक रेल्वे स्थानक हे मॉडेल रेल्वे स्थानक बनविण्याची घोषणा चार वर्षांपूर्वी रेल्वेने केली होती.मात्र, आता रेल्वेने चालू अर्थसंकल्पात मिरज व कोल्हापूर ही रेल्वे स्थानके अमृत भारत योजनेअंतर्गत समाविष्ट केली आहेत. या रेल्वे स्थानकांचा या योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे.अमृत भारत योजनेत पुणे विभागातील मिरज, पुणे, कोल्हापूर, सातारा, चिंचवड, सांगली, कराड, हडपसर, बारामती, लोणंद, आकुर्डी, तळेगाव, हातकणंगले, वाठार, देहूरोड, उरुळी, केडगाव व शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचांही समावेश केला आहे.या सर्व रेल्वे स्थानकांचा त्यांच्या वर्गीकरणानुसार पुनर्विकास होणार असल्याने मिरज, कोल्हापूर ही दोन्ही स्थानकांच्या विकासाची शक्यता आहे. मात्र, मॉडेल स्थानक योजना गुंडाळण्यात आल्याने दोन्ही जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची  निराशा झाली आहे.मिरज स्थानक उत्पन्नात दुसरेमध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुण्यानंतर उत्पन्न मिळवून देणारे मिरज जंक्शन हे दुसरे स्थानक आहे. पुनर्विकासांतर्गत मिरज  स्थानक व प्लॅटफाॅर्मची सुधारणा, सर्व प्लॅटफाॅर्मची  लांबी, रुंदी व उंची वाढविणे, पिटलाईनचे रखडलेले काम सुरू करणे, मिरजेत गाडी पार्किंगसाठी लाईन टाकणे  ही कामे होणार आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे