विश्वजित कदम अन् पृथ्वीराज देशमुख यांची झाली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 15:28 IST2021-06-29T15:28:35+5:302021-06-29T15:28:41+5:30
सांगली : कृष्णा कारखान्याच्या मतदानाच्या निमित्ताने चिंचणी (ता. कडेगाव) येथे मतदान केंद्राला भेट देत असताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम ...

विश्वजित कदम अन् पृथ्वीराज देशमुख यांची झाली भेट
सांगली : कृष्णा कारखान्याच्या मतदानाच्या निमित्ताने चिंचणी (ता. कडेगाव) येथे मतदान केंद्राला भेट देत असताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची भेट झाली.