मनोज कल्याणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:03 IST2020-12-05T05:03:59+5:302020-12-05T05:03:59+5:30
आष्टा : आष्टा येथील मनोज आप्पासाहेब कल्याणी (वय ४९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याकडे ते ...

मनोज कल्याणी
आष्टा : आष्टा येथील मनोज आप्पासाहेब कल्याणी (वय ४९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याकडे ते शेती मदतनीस म्हणून कार्यरत हाेते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
फाेटाे : ०२ मनाेज कल्याणी निधन