शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महाविकास आघाडीला धक्का! काँग्रेसच्या जयश्री पाटील यांची बंडखोरी कायम, तिरंगी लढत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 16:38 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज माघार घेण्यासाठी आज अंतिम मुदत होती, सांगली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून आज त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. यामुळे आता सांगली विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. 

Samadhan Sarvankar : राज ठाकरेंच्या न झालेल्या भेटीमागची Inside Story; सरवणकर 'शिवतीर्थ'वर गेले, अन्...

सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपाने सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. जयश्री पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या, पण त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. यामुळे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या दोन दिवसापासून जयश्री पाटील यांना उमेदवारी माघारी घेण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला. पण पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम होत्या. आज त्यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही. यामुळे आता सांगली विधानसभेत महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. 

महायुतीला शिराळ्यात दिलासा

शिराळा विधानसभा मतदारसंघातही महायुतीच्या सम्राट महाडिक यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजपाकडून सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली, यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत अर्ज दाखल केला. दरम्यान, दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित सम्राट महाडिक यांची बैठक झाली. या बैठकीनंतर महाडिक अर्ज माघार घेणार असल्याचे जाहीर केले

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024congressकाँग्रेसsangli-acसांगली