शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यावर कर्ज नाही, संपत्ती किती.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:15 IST

सांगली : काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या नावे ४० कोटी ४२ लाख ८ हजार ८६ रुपयांची ...

सांगली : काँग्रेसचेसांगली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या नावे ४० कोटी ४२ लाख ८ हजार ८६ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी १९ लाख ६ हजार ४१२ रुपयांची मालमत्ता नोंदली आहे.शेती व उद्योग असा व्यवसाय त्यांनी दर्शविला आहे. पत्नी या निवृत्त शिक्षिका आहेत. मुलाच्या नावे कोणतीही संपत्ती नसल्याचे नोंदले आहे. कोणत्याही वित्तीय संस्थांच्या कर्जाची नोंदही त्यांच्या नावे दर्शविण्यात आलेली नाही. महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये एका आदेशाचे पालन न केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पृथ्वीराज पाटील यांच्या संपत्तीचे विवरण

  • जंगम मालमत्ता : ९०,०७,२६०
  • स्थावर मालमत्ता ३९,५२,००,८२६

शिक्षण बी.फार्मसीपर्यंतपृथ्वीराज पाटील यांचे शिक्षण बी. फार्मसीपर्यंत झाले आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली आहे. त्यांच्या नावे कोणतेही कर्ज व शासकीय देणी नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024