शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी यात्रेमुळे मिरज जंक्शन ओव्हरफुल्ल, विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 12:27 IST

गेली दोन वर्षे गाड्या आणि प्रवाशांअभावी ओसाड पडलेले मिरज जंक्शन पुन्हा एकदा गजबजून गेले

सांगली : गेली दोन वर्षे गाड्या आणि प्रवाशांअभावी ओसाड पडलेले मिरज जंक्शन पुन्हा एकदा गजबजून गेले आहे. सर्व एक्स्प्रेस गाड्या आणि काही पॅसेंजर गाड्या पुर्ववत झाल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी जादा गाड्या धावत असल्यानेही स्थानक ओव्हरफुल्ल झाले आहे. सहा प्लॅटफॉर्मवर एकाचवेळी गाड्या थांबत आहेत.आषाढी यात्रेनिमित्त या मार्गांवर रेल्वे धावू लागल्याने प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मिरज ते लातूर, कुर्डुवाडी आदी मार्गांवर रेल्वे गाड्या धावत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह कर्नाटकातून हजारो विठ्ठलभक्त देवाच्या गाडीतून प्रवासाचा आनंद लुटत आहेत.2011 पर्यंत मिरज ते पंढरपूर आणि पुढे बार्शीला धावणारी पॅसेंजर गाडी देवाची गाडी म्हणून ओळखली जायची. 2011 नंतर ब्रॉडगेज झाल्यानंतर गाडीचा वेग, संख्याही वाढली. पण विठ्ठलभक्तांची श्रद्धा कायम आहे. पंढरपूर यात्रेनिमित्त जादा गाड्या धावत असल्याने मिरज जंकशन गजबजून गेले. सर्व म्हणजे सहा प्लॅटफॉर्मवर गाड्या थांबत असून अडीच वर्षानंतर प्रथमच इतकी गजबज पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022railwayरेल्वे