शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

केदारनाथ, बद्रीनाथ सहलीच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा, संशयित पुण्यातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 13:55 IST

१८ महिलांनी भरले होते प्रत्येकी ३२ हजार रुपये

सांगली : टूर कंपनीच्या माध्यमातून केदारनाथ, बद्रीनाथ येथे घेऊन जाण्याचे आमिष दाखवत पाच लाख २९ हजार ४०० रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी धनश्री रामचंद्र कुंभार (रा. भोसे ता. मिरज) यांनी परेश सुभाष गुजर (रा. गंजपेठ, पुणे) याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १७ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. संशयित गुजर यांची इंडिया हॉलीडेज चारधाम टूर या नावाने पुणे येथे कार्यालय आहे. या टूर कंपनीच्या माध्यमातून केदारनाथ व बद्रीनाथ येथे जाण्यासाठी फिर्यादी कुंभार यांच्यासह १८ महिलांनी प्रत्येकी ३२ हजार रुपये भरले होते. ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम गुजर यांच्या मोबाइलवर पाठविण्यात आली होती. ३२ हजार रुपयांसह २६ हजार ५०० रुपयेही त्याने भरून घेतले होते. असे पाच लाख २९ हजार ४०० रुपये संशयित गुजर याला देऊनही त्याने या ट्रीपचे आयोजन केले नव्हते. यामुळे कुंभार यांनी त्याच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. वारंवार विचारणा करूनही त्याच्याकडून प्रतिसाद येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीKedarnathकेदारनाथ