शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील पालकमंत्री असताना जहागीरदारासारखे वागले, गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र

By अविनाश कोळी | Updated: September 28, 2022 17:27 IST

मागील सरकारने दाखल केलेले असे सर्व खोटे गुन्हे चौकशी करुन रद्द करावेत, अशी शासनाकडे मागणी करणार

सांगली : पालकमंत्री असताना सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागीरदारी असल्याप्रमाणे जयंत पाटील वागले. सत्तेचा इतका उन्माद चांगला नसतो, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत केली.पडळकर म्हणाले, जयंत पाटील यांनी सत्तेचा गैरवापर केला. माझ्या भावावर हद्दपारीची नोटीस काढणारे जयंत पाटील हेच आता सत्तेतून हद्दपार झाले आहेत. मागील सरकारने दाखल केलेले असे सर्व खोटे गुन्हे चौकशी करुन रद्द करावेत, अशी शासनाकडे मागणी करणार आहोत.

आरेवाडी येथे दसरा मेळाव्याचे आयोजनसांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दोन ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशसहित अनेक राज्यातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. धनगर समाजाच्या विविध प्रश्न, अडचणीवर मेळाव्यात होणार चर्चा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरJayant Patilजयंत पाटील