शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांच्या मुद्द्यावरून राजकारण, आघाडी सरकारनेच चुकीचे गुन्हे दाखल केले; गोपीचंद पडळकरांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 17:16 IST

विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने राज्य सरकारवर टीकेचे एकमेव काम

मिरज : पत्रकारांवर गुन्ह्याच्या मुद्द्यावरून विरोधकांचे राजकारण सुरू आहे. मात्र यापूर्वीच्या सरकारनेच पत्रकारांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचा आरोप आ. गोपीचंद पडळकर यांनी केला.कामानिमित्त मिरजेत आलेल्या आ. पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने राज्य सरकारवर टीकेचे एकमेव काम विरोधक करीत आहेत. पत्रकारांवर गुन्ह्यावरून राजकारण सुरू आहे. मात्र यापूर्वी आघाडी सरकारनेच पत्रकारांवर चुकीचे  गुन्हे दाखल केले आहेत.

टेंभू योजनेचे पाणी मिळण्यासाठी  मी केलेल्या आंदोलनाची बातमी कव्हर करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील पत्रकारांवर काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारनेच गुन्हे दाखल केले होते. अद्याप ते गुन्हे मागे घेतले नसून, हे गुन्हे मागे घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असेही आ. पडळकर यांनी सांगितले.मिरज शहर परिवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गाेपीचंद पडळकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मिरजेतील  रस्त्यावरील अतिक्रमणे काढून लवकरात लवकर रस्ता करण्याची  मागणी केली.  मिरज या महत्त्वाचा शहराच्या विकासासाठी प्रमुख रस्ता होणे गरजेचे आहे. रस्त्यासाठी निधी मंजूर असल्यामुळे रस्ता करताना कोणीही कसलाही अडथळा आणू नये.  नागरिकांनी स्वतः  अतिक्रमणे काढून घ्यावीत. अधिकाऱ्यांनीही अतिक्रमण लवकर काढावे, अशी सूचना आ.  पडळकर यांनी यावेळी केली

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरJournalistपत्रकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी