शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
3
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
4
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
5
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
6
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
7
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
8
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
9
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
10
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
11
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

Sangli: इस्लामपूरच्या काँग्रेसची जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीविरुद्ध दिल्लीत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:28 IST

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील वाळवा तालुका काँग्रेस कमिटीची मालकी असणाऱ्या इमारतीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बेकायदेशीरपणे ताबा ठेवण्यात आल्याची ...

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील वाळवा तालुका काँग्रेस कमिटीची मालकी असणाऱ्या इमारतीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बेकायदेशीरपणे ताबा ठेवण्यात आल्याची तक्रार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील व युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस विजय पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे.नवी दिल्ली येथील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात जितेंद्र पाटील यांनी ही तक्रार लेखी स्वरूपात राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्याकडे केली आहे. या तक्रारीत गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवताना आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.जून १९५९ मध्ये शहराच्या सर्व्हे क्रमांक ४४५१ मधील ३५०.१५ वर्ग मीटर इतकी जागा वाळवा तालुका काँग्रेस कमिटीच्या नावाने खरेदी केली आहे. नगरपरिषद प्रशासनाकडे काँग्रेस कमिटीच्या मालकीची नोंद आहे. मात्र गेल्या ४७ वर्षांपासून काँग्रेसच्या या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यात आला आहे. सध्या या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्या नावाचा फलक लावून या संपूर्ण जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याची तक्रार आता थेट काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील हायकमांडकडे करण्यात आली आहे.