शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

बाप रे! एकट्याने तोडला एक-दोन नव्हे तर १६ टन ऊस, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 5:28 PM

दोन बिस्किट पुडे आणि ताक पिऊन त्यांनी २० गुंठ्यातील १६ टन ऊस तोडला. 

तांदुळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे ऊसतोड मजूर ईश्वर रामचंद्र सांगोलकर (वय ५०) यांनी एकट्याने एका दिवसात २० गुंठ्यातील १६ टन ऊस तोडून विक्रम केला. याबद्दल वारणा साखर कारखाना प्रशासनाने त्यांचा सत्कार केला. वारणा साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामासाठी कुंडलवाडी येथील संजय फाटक यांनी ऊसपुरवठा करण्यासाठी ट्रॅक्टरचा करार केला आहे. या ट्रॅक्टरवर खैराव (ता. जत) येथील ऊसतोड मजुरांची टोळी आहे. याच टोळीतील ईश्वर सांगोलकर यांचाही सहभाग आहे. सांगोलकर यांनी अशोक सावंत यांच्या शेतात एका दिवसात एकट्याने १६ टन ऊस तोडण्याचा विक्रम केला आहे.त्यांनी केलेल्या या विक्रमाची वारणा कारखाना प्रशासनानेही दखल घेतली आहे. कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील, ऊस अधिकारी विजय कोळी शेती, गट अधिकारी अक्षय तोडकर, शेती मदतनीस प्रताप भोसले यांनी ईश्वर सांगोलकर यांचा थेट उसाच्या फडात जाऊन सत्कार केला.दिवसभरात खाली केवळ दोन बिस्किट पुडे ईश्वर सांगोलकर यांनी दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी अशोक सावंत यांच्या शेतात हा ऊस तोडणीचा विक्रम केला आहे. दिवसभरात केवळ दोन बिस्किट पुडे आणि ताक पिऊन त्यांनी २० गुंठ्यातील १६ टन ऊस तोडला. 

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी