शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लोकांच्या मदतीऐवजी भाजप आंदोलनात मग्न : पृथ्वीराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 12:40 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक संकटात असताना त्यांना मदत करण्याऐवजी भाजपचे राज्यातील व स्थानिक नेते, आमदारही राजकारण व आंदोलन करण्यात मग्न आहेत, अशी टीका कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्दे लोकांच्या मदतीऐवजी भाजप आंदोलनात मग्न : पृथ्वीराज पाटील सत्ता नसल्याने विरोधकांना पोटशूळ

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक संकटात असताना त्यांना मदत करण्याऐवजी भाजपचे राज्यातील व स्थानिक नेते, आमदारही राजकारण व आंदोलन करण्यात मग्न आहेत, अशी टीका कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, पालकमंत्री जयंत पाटील, कॉँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी वैयक्तिक पातळीवर संकटातील लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परप्रांतीयांसाठी कदम यांनी रेल्वे व संबंधित लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. कॉँग्रेसचे स्थानिक कार्यकर्तेही लोकांची मदत करीत आहेत.

एकीकडे सत्तेत असणारे कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे घटक पक्ष संकटात लोकांसाठी धावून जात असताना, भाजप नेत्यांना केवळ राजकारण करण्याव्यतिरिक्त काही करता आले नाही. लोकांना मदत करण्याऐवजी आंदोलन करून वातावरण कलूषित करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. सत्तेत नसल्यामुळे त्यांना पोटशूळ उठला आहे.राज्यातील भाजप नेत्यांनी राजकारण करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचे अनुकरण आता स्थानिक भाजप नेतेही करू लागले आहेत. आमदार सुधीर गाडगीळ हे स्वत: व्यापारी आहेत. तरीही त्यांनी व्यापाऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. मदतीऐवजी ते केवळ सत्ताधारी पक्षावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत.पाटील म्हणाले की, आंदोलन लोकशाहीतील अधिकार असला तरी, कोणत्यावेळी आंदोलन करावे, याचे भानही भाजपला राहिलेले नाही. लोक संकटात असताना त्यांना राजकारण केलेले आवडत नाही. तरीही भाजप संकटात राजकारण करीत आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीBJPभाजपाcongressकाँग्रेस