शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

वंचित बहुजन आघाडीच्या भीतीनेच भाजपमध्ये इनकमिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:13 IST

इस्लामपूर : वंचित बहुजन आघाडीच्या भीतीनेच काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीतील १० आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात ...

ठळक मुद्दे वंचित बहुजन आघाडीच्या भीतीनेच भाजपमध्ये इनकमिंगराष्ट्रवादीतील १० आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात

इस्लामपूर : वंचित बहुजन आघाडीच्या भीतीनेच काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीतील १० आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात असल्याची माहिती 'वंचित'चे प्रदेश सचिव शाहीर सचिन माळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.इस्लामपूर येथे घेतलेल्या पत्रकार बैठकीत माळी बोलत होते. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी ६ ऑगस्ट रोजी सांगली येथे जिल्ह्यातील वंचित आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. पार्लमेंटरी बोर्डाचे अन्नाराव पाटील,किसनराव चव्हाण,रेखा ठाकूर,अशोक सोनवणे हे मुलाखती घेणार आहेत.

वंचीतने निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. काँग्रेसला ४० जागा देऊ असा प्रस्ताव दिला आहे,त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद नाही. मात्र वंचितने आंबेडकर-ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली सर्व २८८ जागा लढण्याची तयारी केली आहे.घराणेशाहीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची वाताहत झाली आहे.त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा विरुद्ध वंचित आघाडी असाच सामना होईल.राष्ट्रवादीच्या खासदार शरद पवार, आमदार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे निमित्त करत मतांचा खेळ मांडल्याची टीकाही सचिन माळी यांनी केली.

 

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीSangliसांगली