शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मी फक्त हिंदू मतांवरच निवडून आलो : मंत्री नितेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:00 IST

विशाळगडावर उरूस होऊ देणार नाही

सांगली : भारतात सर्वात जास्त हिंदू राहात असल्याने भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. त्यामुळे कोणत्याही अन्य सर्टिफिकेटची गरज नाही. मी फक्त हिंदू मतांवरच माझ्या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलो आहे. ज्या हिंदूंनी आम्हाला निवडून दिले आहे त्यांची सुरक्षितता हे आमचे कर्तव्यच आहे, असे विधान मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.सांगलीत शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या हिंदू गर्जना सभेमध्ये मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुरेश खाडे, आमदार सत्यजीत देशमुख, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, शेखर इनामदार, नीताताई केळकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.नितेश राणे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामध्ये सुरुवातीला धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हता. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी हा शब्द पुढे आणला. ज्यांना सर्वधर्मसमभाव याची टेप लावायची असेल, त्यांनी पाकिस्तानात जाऊन लावावी, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली.

विशाळगडावर उरूस होऊ देणार नाहीनितेश राणे म्हणाले, राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. आम्हालाही विशाळगडावर १२ तारखेला उरूस कसा भरतो, ते बघायचंय, असं म्हणत १२ जानेवारीला विशाळगडावर आयोजित केलेल्या उरुसाला नितेश राणे यांनी विरोध केला आहे.

मिरजसारख्या मिनी पाकिस्तानातून मी चारवेळा आमदार : सुरेश खाडेमाजी मंत्री सुरेश खाडे म्हणाले, आम्ही दलित असलो तरी हिंदू आहोत. हिंदू राष्ट्राच्या लढाईत आम्ही मागे नाहीत. हिंदू राष्ट्र झाले तर अजिबात चिंता नाही. हिंदू राष्ट्रनिर्मितीकडे केंद्र सरकारची पावले पडत आहेत, त्याला आपलीही साथ हवी. हिंदू राष्ट्र झालेच पाहिजे, अशी आपलीही मागणी आहे. तसेच मिरजसारख्या मिनी पाकिस्तानातून मी चारवेळा निवडून आलो आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीNitesh Raneनीतेश राणे HinduहिंदूMuslimमुस्लीम