शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'मी केवळ पतंगराव कदम साहेबांमुळेच शिकलो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 17:59 IST

पतंगराव कदम यांच्या सारखा माणूस पुन्हा होऊ शकणार नाही, अशी भावना भारती विद्यापीठातील विद्यार्थी संकेत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

पुणे :  पतंगराव कदम यांच्या सारखा माणूस पुन्हा होऊ शकणार नाही, अशी भावना भारती विद्यापीठातील विद्यार्थी संकेत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ''माझं संपूर्ण शिक्षण साहेबांनी मोफत केलं. मी पाचवीपासून भारती विद्यापीठाच्या शाळेत शिक्षण घेतलं. माझं एम एस सी पर्यंतच शिक्षण साहेबांनी मोफत केलं'', पतंगरावांनी केलेल्या कार्याची आठवण सांगताना संकेत शिंदेला गहिवरुन आले होते. पतंगराव कदमांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यानं रात्रीच एसटीनं पुणे गाठले.

मूळचा सांगलीतील रहिवासी असेलल्या संकेतची घरची परिस्थिती तशी बेताची होती. पतंगराव कदम यांच्या मदतीमुळे शिक्षण घेऊ शकलो, असं संकेतनं सांगितलं. पुढे तो असंही म्हणाला की, पतंगराव कदम यांना माझी अडचण सांगताच त्यांनी माझे शिक्षण मोफत केले. माझेच नाहीतर माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक मदत केली. सांगलीतच नाहीतर राज्यातील गरीब कुटुंबातील मुलांना त्यांनी शिक्षणासाठी मदत केली. माझ्या एका नांदेडच्या मित्राची शैक्षणिक अडचण सांगता त्यांनी कशाचाही विचार न करता त्यालाही मदत केली. त्यांनी त्याच्या संपूर्ण आयुष्यात विद्यार्थ्यांना आणि खास करून गरीब विद्यार्थ्यांना खूप मदत केली. विद्यार्थी त्यांचे उपकार कधीही विसरू शकणार नाहीत''

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमcongressकाँग्रेसSangliसांगली