शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; नदी-नाल्यांना पूर, गावांचे संपर्क तुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:27 IST

सांगली : जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी मध्यरात्री व रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. नद- नाले व ओढ्यांना ...

सांगली : जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी मध्यरात्री व रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. नद- नाले व ओढ्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी गावांचे संपर्क तुटले आहेत. शेतशिवारालाही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटे जिल्ह्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मिरज तालुक्यासह तासगाव तालुक्याला पावसाने झोडपले. मिरज तालुक्यातील मालगाव रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली तर कसबे डिग्रज ते नांद्रे रस्ताही पाण्यामुळे बंद झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मिरज तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीत पाणी साचून राहिले. या पावसामुळे येरळा व अग्रणी नदीला पूर आला. नदीपात्रातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. तर ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. सांगली शहरालाही शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले असून शहर जलमय झाले आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने नदीतील बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसWaterपाणी