शरद लाड यांना वाढदिनी मान्यवरांच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:29+5:302021-02-16T04:28:29+5:30

कुंडल येथे सकाळी कौटुंबीक वातावरणात घरात जिल्हा मध्यावर्ती बँकेचे संचालक किरण लाड, उद्योजक उदय लाड, दिलीप लाड, सचिन कदम, ...

Happy Birthday to Sharad Lad | शरद लाड यांना वाढदिनी मान्यवरांच्या शुभेच्छा

शरद लाड यांना वाढदिनी मान्यवरांच्या शुभेच्छा

कुंडल येथे सकाळी कौटुंबीक वातावरणात घरात जिल्हा मध्यावर्ती बँकेचे संचालक किरण लाड, उद्योजक उदय लाड, दिलीप लाड, सचिन कदम, धनश्रीताई लाड, राजेंद्र लाड, अमरदीप लाड, रत्नदीप लाड, रणजित लाड, विक्रांत लाड, विनीत मोकाशी यांनी शरद लाड यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भ्रमणध्वनीवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाभाऊ पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, शिक्षण सभापती आशाताई पाटील, मानसिंग उद्योग समूहाचे प्रमुख जे. के. जाधव, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, रोहित पाटील, आयकर आयुक्त सचिन मोटे, छायाताई पाटील, गणेश पाटील, भरत देशमुख, सरदार पाटील, अश्विनी पाटील, शोभा कांबळे, सतीश पवार, गौरव नायकवडी, दिग्विजय सूर्यवंशी, बी. टी. वाघ, मानोहर शिंदे, मुश्ताक रंगरेज, मंदाताई कारंडे, नगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे यांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त डॉ. इंद्रजित मोहिते, रघुराज मेटकरी, वैभव पाटील, अरुण पवार, मंगल भंडारे, विश्वनाथ मिरजकर, सुशील हडदरे, दिलीप जाधव, जितेंद्र पाटील, संदीप पाटील, विजय मोहिते, सुनील जगदाळे, दादा पाटील, कुंडलिक एडके, जयश्री मदने, राहुल मोरे, सागर जाधव, सूर्यकांत बुचडे, नीलेश येसुगडे, दिलीप जाधव, प्रणिता भंडारे, मंगल पवार, धर्मेंद्र यादव, धर्मवीर पाटील, मधुकर कुंभार, जे पी पाटील, चंद्रकांत मोरे, हृषीकेश देवळे यांच्यासह मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्या.

फोटो-१५कुंडल१

Web Title: Happy Birthday to Sharad Lad