वाटेगाव येथे अण्णाभाऊंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST2021-07-19T04:18:09+5:302021-07-19T04:18:09+5:30

वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रवींद्र बर्डे यांनी अभिवादन केले. यावेळी संतोष करांडे, जगन्नाथ कदम ...

Greetings to Annabhau at Wategaon | वाटेगाव येथे अण्णाभाऊंना अभिवादन

वाटेगाव येथे अण्णाभाऊंना अभिवादन

वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रवींद्र बर्डे यांनी अभिवादन केले. यावेळी संतोष करांडे, जगन्नाथ कदम उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विविध संस्था, संघटना, मान्यवरांनी अभिवादन केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक भवन समोरील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती रवींद्र बर्डे, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, प्राजंली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राहुल पाटील, सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी पाटील अण्णभाऊच्या स्नुषा सावित्री साठे, नातू सचिन साठे, गणेश भगत, तलाठी जगन्नाथ कदम, ग्रामविकास अधिकारी सुरेश सातवेकर, पोलीस पाटील संतोष करांडे, विनोद जाधव, रमेश साळुंखे, सूरज साठे, संभाजी जाधव, विजय लोंढे, बी. एस. गायकवाड, संजय खवळे, एस. बी. साठे उपस्थित होते.

Web Title: Greetings to Annabhau at Wategaon