शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

नातवाच्या लग्नात बँजोच्या दणक्याने आजोबाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 5:20 AM

नातवाचा लग्नात मोठ्या कौतुकाने लावलेल्या महाकाय लाऊडस्पिकरवर बँजोचे कानठळे बसविणारे दणके सुरू झाले

कुरळप (जि.सांगली) : नातवाचा लग्नात मोठ्या कौतुकाने लावलेल्या महाकाय लाऊडस्पिकरवर बँजोचे कानठळे बसविणारे दणके सुरू झाले आणि त्यामुळे हृदयविकाराच्या धक्का येऊन आजोबांचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे ही घटना घडली. काशिनाथ सखाराम सुतार (वय ७५) असे मृताचे नाव असून, अक्षतांना अवघा पंधरा मिनिटांचा वेळ बाकी असताना अनियंत्रित आवाजाच्या दणक्याने त्यांचा बळी घेतला.शिवाजी काशिनाथ सुतार यांचा मुलाचे लग्न गुरुवारी, दुपारी अडीच वाजता होते. त्यानिमित्त घरासमोर सकाळपासूनच बँजो पथकाला पाचारण करण्यात आले होते. बँजो पथकासोबत मोठमोठाले लाऊडस्पिकर होते. त्याचा महाकाय आवाज अक्षरक्ष: हृदयात धडकी भरवणाराच होता. सहन न होणाऱ्या या आवाजाबाबत वºहाडातील अनेकांनी तक्रारीदेखील केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत या आवाजासोबत नवरदेवाची वरात गावदैवतांचे दर्शन घेऊन लग्नमंडपात परतली. तेथेही नवरदेवाच्या मित्रांनी बँजोच्या मोठ्या आवाजातील गाण्यावर ताल धरला.

टॅग्स :Deathमृत्यू