शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

Sangli- ना हरकत दाखला देण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी, नांद्रेतील ग्रामसेवक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 16:15 IST

मिरज - नांद्रे (ता. मिरज) येथील ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे याने ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी सांगलीतील लाचलुचपत ...

मिरज - नांद्रे (ता. मिरज) येथील ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे याने ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवाळे यास मिरजेतून अटक केली. ग्रामसेवक नवाळे याच्याकडे बुधगाव ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार आहे.अधिक माहिती अशी, बुधगाव येथील तक्रारदाराकडे त्याचे राहत्या घराचे मुल्यांकन करून खरेदी-विक्रीसाठी ना-हरकत दाखला देण्यासाठी नवाळे याने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदारासोबत ३० हजार रुपयांवर नवाळे याने तडजोड केली. याबाबत तक्रारदार याने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.तक्रार अर्जानुसार विभागाने पडताळणी केली. पडताळणीत उमेश नवाळे, याने तक्रारदाराच्या राहत्या घराच्या मुल्यांकनासाठी खरेदी- विक्रीस ना हरकत दाखला देण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. उमेश याने लाच घेतली नसली तरी त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्याविरूद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.

सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, हवालदार ऋषीकेश बडणीकर, प्रितम चौगुले, अजित पाटील, रवींद्र धुमाळ, पोपट पाटील, सलीम मकानदार, धनंजय खाडे, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, चंद्रकांत जाधव, सीमा माने, सुदर्शन पाटील, अनिस वंटमुरे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस