शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: ग्रामपंचायत सदस्याच्या पतीकडून ग्रामसेविकेचा विनयभंग, एकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:42 IST

घरकुलाचा प्रस्ताव का जमा केला नाही, अशी विचारणा करत केली जातिवाचक शिवीगाळ

जत : जत तालुक्यातील एका महिला ग्रामसेविकेस जातिवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका गावातील राजेश साहेबराव कोडग यांच्याविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सदस्या प्रज्ञा राजेश कोडग यांचे पती राजेश कोडग आहेत. ग्रामसेविकेस घरकुलाचा प्रस्ताव का जमा केला नाही, अशी विचारणा करत खुर्चीवरून उठा, असे म्हणत बदली करून टाकीन. तसेच जातिवाचक शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. राजेश साहेबराव कोडग (वय ३६, रा. आवंढी, ता. जत) असे आरोपीचे नाव आहे.दि. १ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती जत येथे ग्रामसेवक व घरकूल विभाग, गटविकास अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक होती. या बैठकीदरम्यान उपसरपंच अमोल माणिक कोडग यांनी ग्रामसेविका यांच्याकडे शीतल धनाजी कोडग यांच्या नावाचा घरकुलाचा प्रस्ताव दिलेला होता. परंतु या प्रस्तावामध्ये पक्के घर नसल्याचे व यापूर्वी घरकुलाचा लाभ न घेतल्याचा दाखला जोडलेला नव्हता. यामुळे सदरचा प्रस्ताव अपूर्ण होता. याकरिता ग्रामसेविका यांनी त्या दिवशी हा प्रस्ताव घरकूल विभागात सादर केला नव्हता. दुसऱ्या दिवसापासून शासकीय प्रशिक्षण कोल्हापूर येथे असल्याने त्या ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाजास उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.  मंगळवारी सकाळी एका ग्रामपंचायतमध्ये सकाळी दहा वाजता कार्यालयीन कामकाज करत होत्या. दुपारी साडेबारा वाजता संशयित आरोपी राजेश कोडग हा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रवेश करत तुम्ही शीतल कोडग यांचा घरकुलाचा प्रस्ताव अजून का जमा केला नाही, अशी विचारणा करत होती. याबाबतचे उत्तर संबंधित ग्रामसेविकेने देण्याचा प्रयत्न केला. त्यावर कोडग यांचे समाधान झाले नाही. परंतु कोडग हा ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. प्रस्ताव का जमा केला नाही, अशी विचारणा करत बदली करीन, असं म्हणत दमदाटी करू लागला. संबंधित ग्रामसेविकांना जातिवाचक शिवीगाळ करत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. खुर्चीवरून उठून बाजूला हो अन्यथा बदली करीन, अशी धमकी दिली.विविध कलमांखाली गुन्हेग्रामसेविकेने याबाबत जत पोलिसात राजेश कोडग याच्या विरोधात धमकी दमदाटी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे सुधारित अधिनियम २०१५ च्या कलमानुसार फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस