शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या, मिरजेतील शिवसेना कार्यकर्त्यांची दिल्लीत धडक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 15:40 IST

पोलिसांनी या कार्यकर्त्यांना तेथून पिटाळून लावले. 

सदानंद औंधेमिरज : हिंदुहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी मिरजेतील शिवसेना कार्यकर्त्यांनी दिल्लीत संसद भवनाच्या आवारात निदर्शने केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना तेथून पिटाळून लावले. शिवसेना शहर उपप्रमुख किरण कांबळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळावा या मागणीसाठी दि. ११ ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांसह मिरजेतून दिल्लीला गेले. मात्र स्वातंत्र दिनानिमित्त दिल्लीत मोठा पोलिस बंदोबस्त व जमावबंदी असल्याने त्यांना जंतर मंतर, इंडिया गेट, राजघाट, संसद भवन परिसरात आंदोलनास प्रवेशास पोलिसांनी प्रतिबंध केला.

संसद भवन आवारात प्रवेश मिळाला नसल्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या दिल्लीत  इंडिया गेट समोर भारतरत्न सन्मान मिळावा या मागणी बॅनर हातात घेऊन किरण कांबळे यांच्यासह इंजनिअर सौरभ कांबळे, सुनील खरात, राहुल शेठ, अनुष गायकवाड या कार्यकर्त्यानी  घोषणा देण्यास सुरु केल्याने त्यांना पोलिसांनी तेथून पिटाळले. शिवसेना कार्यकर्त्यांच्या या अनोख्या आंदोलनाचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापुढेही आंदोलन करणार असल्याचे किरण कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेdelhiदिल्ली