शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

नवनाथ साळुंखेंच्या पत्नीला शासकीय नोकरीत घ्या, नाभिक महामंडळाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 3:28 AM

तसेच राज्यातील सलून दुकाने सुरु करण्यासाठी तातडीने परवानगी द्यावी, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सांगली : इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथील नवनाथ साळुंखे यांच्या आत्महत्येमुळे त्यांचे सारे कुटुंबच रस्त्यावर आले आहे. शासनाने याची त्वरित दखल घेऊन त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी नाभिक महामंडळाने केली आहे. तसेच राज्यातील सलून दुकाने सुरु करण्यासाठी तातडीने परवानगी द्यावी, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.साळुंखे यांनी व्यवसायाअभावी झालेल्या आर्थिक कोंडीला कंटाळून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. नाभिक महामंडळाने मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले. राज्य संघटक शशिकांत गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिकांची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. व्यावसायिकांची उपासमार व आत्महत्या टाळण्यासाठी सर्व सलून दुकाने कोरोनाविषयक अटींचे पालन करत उघडण्यास परवानगी द्यावी. अन्यथा प्रतिमहिना १५ हजार रुपयांची मदत प्रत्येक सलून व्यावसायिकाला द्यावी.