शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त, एक लाखांचा माल हस्तगत

By शरद जाधव | Updated: October 11, 2023 18:20 IST

सांगली : शहरातील स्फूर्ती चौक परिसरात पोलिसांनी लावलेल्या नाकेबंदीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले. वैभव राजाराम ...

सांगली : शहरातील स्फूर्ती चौक परिसरात पोलिसांनी लावलेल्या नाकेबंदीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले. वैभव राजाराम आवळे (वय २५, रा. हाडको कॉलनी, मिरज) आणि अमोल अशोक घोरपडे (३४, रा. धनगर गल्ली, मणेराजूरी ता. तासगाव) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीच्या पिस्तुलसह दुचाकी आणि जिवंत काडतुसे असा एक लाख ८०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने मंगळवारी नाकाबंदी लावली होती. स्फूर्ती चौक परिसरात पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असतानाच, मोपेडवरून संशयित आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. अंगझडती आणि वाहनाच्या तपासणीत त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल, एक मॅग्झीन आणि एक जिवंत काडतुस मिळाले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर मारामारी, घरफोडी, चोरी, दरोड्यासारखे गुन्हे दाखल आहेत. यातील वैभव आवळे याला सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही तो शहरात वावरत होता.पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अफरोज पठाण, अनिल ऐनापुरे, संदीप साळुंखे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस