गंगूबाई कोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:56+5:302020-12-05T05:09:56+5:30
इस्लामपूर : येथील कोळी मळा परिसरातील ज्येष्ठ महिला श्रीमती गंगूबाई शामराव कोळी (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या ...

गंगूबाई कोळी
इस्लामपूर : येथील कोळी मळा परिसरातील ज्येष्ठ महिला श्रीमती गंगूबाई शामराव कोळी (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो ०४१२२०२०-आयएसएलएम-गंगूबाई कोळी निधन