शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कार करून महिलेची विक्री; मिरजेतील सात जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 05:52 IST

मिरजेतील सात जणांना अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पुणे जिल्ह्यातील विवाहित तरुणीवर मिरज व जमखंडी येथे सामूहिक बलात्कार करून तिची कर्नाटकात चार लाखांना विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी येथील गांधी चौक पोलिस ठाण्यात  तीन महिलांसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मिरजेतील सात जणांना अटक करण्यात आली आहे.  

मोहम्मद हुसेन ऊर्फ मच्छर हनी सिंग मोहम्मद गौर शेख, अबुजा फारुख जमादार, महंमद साजीश शमशुद्दीन मुल्ला, महम्मद ऊर्फ सर्व शेरखान फकीर, खालीद मुबारक कोरबू, त्यांना मदत करणारे जुबेद ऊर्फ कपाला शब्बीर शेख, संतोषी नाशिककर ऊर्फ किरण फकीर (रा. मिरज) यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या एका महिलेस अटक करण्यात आली आहे.

विकत घेणाऱ्याने आणून सोडलेदरम्यान तरुणीला विकत घेणाऱ्यास  तिच्यावर अत्याचार झाल्याचे समजले. त्याने मिरजेत ख्वाजा वसाहतीत आरोपींकडे तिला आणून सोडले आणि दिलेले चार लाख परत नेले. यानंतर पीडितेने पुण्यात जाऊन पोलिसांत तक्रार दिली. 

झोप लागली अन्...पुण्यातील विवाहित तरुणी तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी कऱ्हाडला रेल्वेने निघाली होती. रेल्वेत झोप लागल्याने कऱ्हाड येथे न उतरता ती मिरजेत उतरली. मिरजेतून परत कऱ्हाडला जाण्यास लवकर रेल्वे नसल्याने ती मिरज रेल्वे स्टेशनच्या बाहेर आली.यावेळी आरोपी मच्छर ऊर्फ हनिसिंग व त्यांच्या मित्राने तिला झुडपात नेऊन बलात्कार केला. त्यांनतर पाच जणांनी पीडितेला पकडून जबरदस्तीन अत्याचार केले.पुन्हा रेल्वे पुलाजवळील कामगाराच्या एका पत्र्याच्या रूममध्ये कोंडून तेथे एकाने तिच्यावर बलात्कार केला.त्यानंतर आरोपींनी मिरजेतील एका महिलेच्या मदतीने कर्नाटकातील जमखंडी येथे तिला नेऊन पुन्हा सामूहिक बलात्कार केला.  जमखंडीतील दोन महिलांच्या मदतीने तिला चार लाखांना विकून तिचे लग्न लावून दिले. 

 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस