शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेद्र मोदींनी शपथविधीसाठी रविवारचा दिवसच का निवडला? प्रभू श्रीरामांसोबत आहे खास कनेक्शन!
2
इस्रायली सैन्याचे मोठे यश! तब्बल २४५ दिवसांनी चार ओलिसांची हमासच्या तावडीतून सुटका
3
नरेंद्र मोदी आज घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ; राज्यातून १२ जणांची मंत्रिपदासाठी चर्चा
4
IND vs PAK : दोन दिवसांपूर्वी जे झालं ते आम्ही आता विसरलोय; पाकिस्तानच्या कोचचं विधान
5
WI vs Uganda : 39 ALL OUT! 'अकेला' हुसैन! नवख्या संघाला स्वस्तात गुंडाळलं; विडिंजचा मोठा विजय 
6
‘मविआ’ला महायुतीपेक्षा केवळ 1.18% मते जास्त, मात्र ३० जागा जिंकल्या, महायुती राहिली १७ वर
7
खरी 'फायटर'! भारताच्या लेकीनं रचला इतिहास; देश गाढ झोपेत असताना गाठले यशाचे शिखर
8
ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा
9
ICC CWC T20, Ind Vs Pak: ‘तुफानी मुकाबला’, बलाढ्य भारताचा सामना खचलेल्या पाकिस्तानविरुद्ध
10
पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत, तुमचा जबाब नोंदवायचा आहे, तरुणीला फसविण्याचा सायबर गुन्हेगाराचा प्रयत्न
11
शेलारांच्या मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटले, ॲड. उज्ज्वल निकम यांना बसला फटका
12
एकमेकांची उणीदुणी काढू नका, विधानसभेच्या तयारीला लागा, फडणवीसांनी कान टोचले
13
आजचे राशीभविष्य, ९ जून २०२४: घरातील वातावरण आनंददायी राहिल, पण वाणी संयमित ठेवा!
14
ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच दोनशेपार, गतविजेत्या इंग्लंडची झाली हार! ॲडम झम्पाचा प्रहार
15
४ चौकार अन् १४ षटकार! अभिषेक शर्माचा सुपर शो कायम; २५ चेंडूत झळकावले शतक
16
राहुल यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी गळ, लवकरच निर्णय घेणार, राहुल गांधींंनी दिले संकेत
17
लोकसभेचे अध्यक्षपद कोणाला मिळणार? ताणाताणीची शक्यता
18
गरिबांचीच नव्हे, श्रीमंतांचीही मुले कुपोषित! जगातील १८.१ कोटी मुलांना सकस आहार मिळेना , युनिसेफचा अहवाल
19
लालूंचा नवा प्रयोग झाला फेल, दोन नवे चेहरे वगळता कन्या राेहिणीसह सर्वांचा झाला पराभव
20
रशियात बुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले, अमळनेरच्या भाऊ-बहिणीला शोधण्यात ‘माॅस्को’च्या पथकाला यश

मोदींच्या शपथविधीनिमित्त मिरजेमध्ये दिवसभर मोफत केशकर्तन, रिक्षासेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:08 AM

मिरज : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या आनंदाप्रीत्यर्थ मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील शिवनेरी चौकातील हेअर कटिंग सलूनचे मालक उमेश कदम व महेश ...

ठळक मुद्देजल्लोषी वातावरण : चहा वाटप, जिलेबी वाटप; आतषबाजी

मिरज : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या आनंदाप्रीत्यर्थ मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील शिवनेरी चौकातील हेअर कटिंग सलूनचे मालक उमेश कदम व महेश गंगधर यांनी गुरुवारी दिवसभर मोफत दाढी व कटिंग करण्याचा उपक्रम राबविला. गरीब नागरिकांसह भाजपप्रेमी कार्यकर्त्यांनी त्यांच्या या उपक्रमाचा लाभ घेतला.

भाजप नेते मकरंद देशपांडे नगरसेवक पांडुरंग कोरे, निरंजन आवटी, सागर आवटी, दिगंबर जाधव, बाबासाहेब आळतेकर, गणेश माळी, योगेश कुलकर्णी, श्रीकांत महाजन, सुभाष कपूर, सतीश शिंदे यांनी उमेश कदम व गंगधर यांचा सत्कार केला.तसेच एक चहावाला देशाचा दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल श्रीकांत चौकात भाजपतर्फे नागरिकांना ३५३ कप चहाचे वाटप करून मोदी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ओंकार शुक्ल, मोहन व्हनखंडे, जयगोंड कोरे, सचिन चौगुले, तानाजी घार्गे, संजय चौगुले, गणेश चौगुले, सुधीर नाईक, अभिरूप कांबळे, मोहन वाटवे, पप्पू शिंदे, सुफी भोकरे, शीतल पाटोळे, भास्कर कुलकर्णी, संतोष कुलकर्णी उपस्थित होते.

शिवनेरी चौकातील रिक्षाचालक संजय गोडबोले यांनी मोदींच्या शपथविधीबद्दल दिवसभर वृद्ध, अंध व दिव्यांग व्यक्ती आणि रुग्णांना मोफत रिक्षासेवा दिली. सायंकाळी जिलेबी चौकात उदय शहा मित्रमंडळातर्फे फटाक्यांची आतषबाजी व जिलेबी वाटप करण्यात आले. 

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपा