शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Sangli Crime: दामदुप्पटच्या आमिषाने तब्बल एक कोटीची फसवणूक, सात जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 16:23 IST

आटपाडी : शेअर मार्केटमध्ये दहा महिन्यात दामदुप्पट पैसे करून देण्याच्या आमिषाने तब्बल एक कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर आटपाडी ...

आटपाडी : शेअर मार्केटमध्ये दहा महिन्यात दामदुप्पट पैसे करून देण्याच्या आमिषाने तब्बल एक कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रामजी चंद्रकांत होनमाने (वय ३०, रा. मंगलवेढा जि. सोलापूर, सध्या रा. आटपाडी) यांनी फिर्याद दाखल केली.याबाबात माहिती अशी की, आटपाडी येथील निहारिका फायनान्सिअल सर्व्हिसेस प्रा.लि या कंपनीच्या कार्यालयामध्ये १९.०५.२०२१ते ०३.१२.२०२१ या कालावधीत कंपनीच्या संतोष रामचंद्र अडसूळ, राहुल अशोक अडसूळ, विनायक शंकर माळी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी सुधीर रामचंद्र अडसूळ, निकिता संतोष अडसूळ, अनिल आनंदा अडसूळ, मल्हारी संजय अडसूळ (सर्व रा. आटपाडी) यांनी फिर्यादी रामजी होनमाने यांच्याकडून ७७ लाख ५८ हजार ९०० रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. यावेळी त्यांना दहा महिन्यात रक्कम दामदुप्पटीचे आमिष दाखवण्यात आले होते. सुरवातीस १५ लाख ४० हजार रुपयांचा परतावा देऊन विश्वास संपादन केला. अन् उर्वरीत मुद्दल रक्कम ६२ लाख १८ हजार ९०० रुपये व त्यावरील परतावा न देता फसवणूक केली.याचबरोबर संतोष सुभाष गुजले यांची १८ लाख ९० हजार, प्रवीण बाळासो बनसोडे यांची ८,५०,६७०, तर यशवंत हरिदास मेटकरे यांची ५ लाख रुपयांची अशी एकूण ९४ लाख ५९ हजार ५७० रुपयांची फसवणूक केली. याबाबात अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस