शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: लंगरपेठला सावकाराच्या दोन घरांवर छापे, संशयित फरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 18:30 IST

सहायक निबंधक मोहिते यांनी मंगळवारी चार पथके नेमून लंगरपेठ येथील शिंदे याच्या राहत्या घराची व शेतातील घराची झडती घेतली.

शिरढोण : लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) येथील विश्वनाथ लक्ष्मण शिंदे (वय ४५) या खासगी सावकाराच्या दोन घरांवर कवठेमहांकाळचे सहायक निबंधक बिपीन मोहिते यांच्या चार पथकांनी मंगळवारी एकाच वेळी छापे टाकले. शिंदे याच्या राहत्या घराची, तसेच शेतातील घराची झडती घेऊन फेरफार उतारे, कोरे धनादेश यासह वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे ताब्यात घेतली.विश्वनाथ शिंदे खासगी सावकारी करीत असल्याबाबतचा निनावी तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला होता. यानंतर प्रशासनाने कवठेमहांकाळच्या सहायक निबंधक कार्यालयास चौकशीची सूचना केली. सहायक निबंधक मोहिते यांनी मंगळवारी चार पथके नेमून लंगरपेठ येथील शिंदे याच्या राहत्या घराची व शेतातील घराची झडती घेतली. यावेळी दोन्ही घरांमध्ये सातबारा उतारे, फेरफार उतारे, काही मोकळे धनादेश मिळून आले. लक्ष्मण शिंदे फरार झाला आहे. पथकाने त्याला चौकशीसाठी हजर होण्यास बजावले आहे.कारवाईत कवठेमहांकाळचे सहायक निबंधक बिपीन मोहिते यांच्यासह सांगलीच्या सहायक निबंधक उर्मिला राजमाने, तासगावचे सहायक निबंधक वैभव हजारे, पलूसचे सहायक निबंधक सचिन पाटणकर, मिरजेचे सहायक निबंधक संतोष बोगार व पोलीस सहभागी झाले होते. सकाळी नऊ वाजता सुरू झालेली कारवाई सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरू होती.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी