शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा अस्थिकलश सांगलीत, दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 15:30 IST

भाजपचे ज्येष्ठ नेते, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी दुपारी सांगलीत दाखल झाला. आ. सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात तो ठेवण्यात आला आहे. दर्शनासाठी येथे गर्दी झाली आहे.

ठळक मुद्देअटलबिहारी वाजपेयींचा अस्थिकलश सांगलीत, दर्शनासाठी गर्दीशुक्रवारी हरीपूरच्या संगमावर होणार अस्थिकलश विसर्जन

सांगली : भाजपचे ज्येष्ठ नेते, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी दुपारी सांगलीत दाखल झाला. आ. सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात तो ठेवण्यात आला आहे. दर्शनासाठी येथे गर्दी झाली आहे.शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमावर अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येणार असून यावेळी भाजपचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.वाजपेयींच्या अस्थिचे महाराष्ट्रात केवळ आठ ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. सांगलीला या आठ ठिकाणांमध्ये स्थान मिळाले आहे. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी अस्थींचा कलश मुंबईतून आणला. गुरुवारी दुपारी ते दाखल झाले.

यावेळी महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, युवराज बावड़ेकर उपस्थित होते. टलजींवर प्रेम करणारे नागरिक, भाजपसह सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांंनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अस्थिकलश हरिपूर येथील कृष्णा-वारणा संगमावर विसर्जनासाठी नेण्यात येणार आहे. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक ठिकठिकाणी अस्थिकलशावर फुले वाहून श्रद्धांजली अर्पण करू शकतील.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीSangliसांगलीBJPभाजपा