शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आर्थिक वादातून सांगलीत भरदिवसा व्यापाऱ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 2:42 PM

आर्थिक वादातून डोर्ली (ता. तासगाव) येथील प्रशांत सूर्यकांत पाटील (वय ४०) या व्यापाऱ्यांचा लोखंडी सळईने हल्ला करुन निर्घृण खून करण्यात आला.

ठळक मुद्देआर्थिक वादातून सांगलीत भरदिवसा व्यापाऱ्याचा खूनपत्नील कोंडले; संशयित रिक्षा चालक पसार

सांगली : आर्थिक वादातून डोर्ली (ता. तासगाव) येथील प्रशांत सूर्यकांत पाटील (वय ४०) या व्यापाऱ्यांचा लोखंडी सळईने हल्ला करुन निर्घृण खून करण्यात आला.विश्रामबाग येथे शंभरफूटी रस्त्यालगत फेडरल बँकेजवळ साई सदन अपार्टमेंटमध्ये गुरुवारी भरदिवसा ही घटना घडली. घटनेनंतर संशयित हल्लेखोर सरफराज ताजुद्दीन निपाणी (३२, रा. छत्रीबाग रस्ता, पाण्याच्या टाकीजवळ, जत) हा पसार झाला आहे. तो रिक्षा चालक आहे.

संशयित हल्लेखोर सूर्यकांत पाटील यांचे मार्केट यार्डमध्ये लक्ष्मीकांत टेडींग कंपनी या नावाने सरकी पेंड विक्रीचे दुकान आहे. विश्रामबाग येथे गणपती मंदिरजवळ त्यांचा बंगला आहे. साई सादन अर्पामेंटमध्ये फ्लॅट क्रमांक पाच हा त्यांच्या स्वत:च्या मालकीचा आहे.

दोन वर्षापूर्वी त्यांनी हा फ्लॅट संशयित ताजुद्दीन निपाणी यास भाड्याने दिला होता. निपाणी हा सांगली-मिरज रस्त्यावर रिक्षा व्यवसाय करतो. वर्षापूर्वी त्याने पाटील यांच्याकडून कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये उसणे घेतले होते.

ही रक्कम दोन महिन्यात त्याने देतो, असे सांगितले होते. पण त्याने रक्कम परत केली नाही. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरु होते. शुक्रवार पाटील रक्कम वसूलीसाठी गेले होते. त्यावेळी निपाणी याने लोखंडी सळईने हल्ला करुन त्यांचा खून केला.

टॅग्स :MurderखूनSangliसांगली