शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

Sangli: काकाचीवाडीत महिला ग्रामपंचायत सदस्याने संपवले जीवन, घराशेजारील विहिरीत घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 16:53 IST

नेमके कारण अद्याप अस्पष्ट

बागणी : काकाचीवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायत सदस्या स्वाती संदीप ठोके (वय ३०) यांनी घराशेजारील विहिरीत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आष्टा पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वाती ठोके या दि. १९ रोजी सायंकाळी ५:३० वाजता कोणालाही न सांगता राहत्या घरातून निघून गेल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती संदीप ठोके यांनी आष्टा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर रविवारी दि. २० रोजी सकाळी ९:३० वाजता राहत्या घरा शेजारी असलेल्या विहिरीत स्वाती यांचा मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले.पोलिस पाटील देवानंद ठाकूर यांनी आष्टा पोलिसांना प्रकार कळवताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सहायक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब बाबर तपास करत आहेत.स्वाती यांना शिवराज नावाचा १२ वर्षांचा मुलगा असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे शिवाय ग्रामपंचायत सदस्याने आत्महात्या का केली, यावर गावात उलटसुलट चर्चा चालू होती.

टॅग्स :Sangliसांगली