शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

Sangli: पैशासाठी बलगवडेतील माजी सैनिकाचा खून, संशयिताची कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 17:03 IST

पैसे लाटण्याचा डाव

तासगाव : बलगवडे (ता. तासगाव) येथील निवृत्त सुभेदार गणपती शिंदे यांचा खून गावातीलच वैष्णव विठ्ठल पाटील याने केल्याचे पाेलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गणपती शिंदे यांची मोटार विकून पैसे मिळवण्याच्या उद्देशाने त्यांचा खून केल्याची कबुली वैष्णव पाटील याने दिली आहे.गणपती शिंदे यांचा बुधवारी रात्री लोखंडी गजाने मारहाण करून खून करण्यात आला होता. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताच्या शोधासाठी एलसीबीची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली होती.गावातीलच वैष्णव पाटील याच्या हालचालीबाबत संशय निर्माण झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात रवाना करण्यात आली. संशयित वैष्णव पाटील हा मौजे देवगाव (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे असल्याची माहिती मिळाली. तिथे जाऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस