शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

माजी खासदार संजय पाटील यांचे संपत्तीपेक्षा कर्ज अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 18:45 IST

सांगली : माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे ४२ ...

सांगली : माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे ४२ कोटी १३ लाख १७ हजार ८९८ रुपयांची स्थावर व जंगम संपत्ती नमूद करण्यात आली आहे. पत्नी ज्योती यांच्या नावावर ३६ कोटी ४६ लाख २ हजार ९४३ रुपयांची जंगम मालमत्ता नोंद आहे.संजय पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवित आहेत. त्यांनी शेती व उद्योग असे उत्पन्नाचे साधन म्हणून नमूद केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी ४८ कोटी ३१ लाख ३९ हजार रुपये इतकी एकूण संपत्ती दाखविली होती. त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. मनाई आदेश असताना तासगावात बैठक घेतल्याचा व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

संपत्तीचे विवरण

  • जंगम मालमत्ता ३,४९,२७,८९८
  • स्थावर मालमत्ता ३३,०९,९०,०००
  • वारसाहक्काची संपत्ती ५,५४,००,०००
  • एकूण देणी ५३,२५,९६,१०५

संपत्तीपेक्षा कर्ज अधिकसंजय पाटील यांच्या नावे म्हैसाळ येथील बिरेश्वर सहकारी क्रेडिट सोसायटीचे ४६ कोटी ३७ लाख २२ हजार ५९६ रुपये, तर तासगाव अर्बन सहकारी बँकेचे १ कोटी २८ लाख ५५ हजार ७४९ रुपयांचे कर्ज आहे. अन्य देणी मिळून त्यांच्या नावे ५३ कोटी २५ लाख ९६ हजार १०५ रुपयांचे कर्ज नमूद आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४tasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळsanjaykaka patilसंजयकाका पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024