शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: गिलाव्यास विरोध केल्याने वृद्धास पत्र्यावरून फेकले, गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 14:08 IST

सांगली : घराच्या पत्र्यावर उभे राहून गिलावा करू नका, असे समजावून सांगणाऱ्या शमशुद्दीन कुरणे (वय ६०, रा. शंभरफुटी रस्ता, ...

सांगली : घराच्या पत्र्यावर उभे राहून गिलावा करू नका, असे समजावून सांगणाऱ्या शमशुद्दीन कुरणे (वय ६०, रा. शंभरफुटी रस्ता, रज्जाक गॅरेजमागे, सांगली) यांना बांबूने मारून पत्र्यावरून खाली फेकल्याचा प्रकार गुरुवारी घडला.याबाबत कृष्णा सखाराम घेरडे व आकाश सखाराम घेरडे (रा. शंभरफुटी रस्ता) या दोघा भावांवर खुनी हल्ल्याबद्दल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उलसुम शमशुद्दीन कुरणे (वय ५४) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.शंभरफुटी रस्ता परिसरातील कुरणे व शेजारील घेरडे यांच्यात वाद आहे. दि. १७ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घेरडे हे घराला गिलावा करण्याचे काम करत होते. त्यासाठी दोघे जण कुरणे यांच्या मालकीच्या घराच्या पत्र्यावर उभे राहिले होते. कुरणे यांनी दोघांना पत्र्यावर उभे राहून गिलावा करू नका, असे समजावून सांगत होते. तेव्हा कृष्णाने लाकडी बांबूने कुरणे यांच्या डोक्यात मारले.आकाशनेदेखील दुसरा बांबू घेऊन मारण्यास सुरुवात केली. कुरणे यांची पत्नी उलसूम या भांडण सोडवण्यासाठी आल्या. तेव्हा त्यांना दोघांनी ढकलून दिले. दोघांनी कुरणे यांना ‘तुला जिवंत ठेवत नाही’ असे म्हणून पत्र्यावरून उचलून फेकले. त्यांच्या डोक्याला व इतर ठिकाणी दुखापत होऊन ते निपचित पडले. उलसूम यांनी पती शमशुद्दीन यांना तातडीने उपचारास दाखल केले. पती शमशुद्दीन यांच्यावर उपचार केल्यानंतर उलसूम यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कृष्णा व आकाश घेरडे या दोघांवर खुनी हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस